"उष:प्रभा कला"...

"उष:प्रभा कला" ही सर्व कलांचे प्रतिनिधित्व करते. ज्यात मुख्यत्वे अभिनय (Acting), स्केचिंग व पेंटिंग, कागदी लगद्यापासून गणपती बनवणे याचबरोबर संकलन (Editing) आणि संहिता लेखन (Script Writing) याचा देखील समावेश आहे.