"प्रवास"...

स्वत:च्या कामाबरोबर अभिनयाची आवड असणार्‍या, मनोरंजनाच्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवू पाहणार्‍या इच्छुकांसाठी अभिनय प्रशिक्षण वर्ग घेऊन त्यांच्यातील कलेला वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न सुरू केला.

ह्याच शिबिरार्थींना सोबत घेऊन लघुपट, वेब-सिरीजस्टेज शो ह्या माध्यमातून त्यांच्या कलेला वाव देण्याचा छोटासा प्रयत्न करत आलो. 

त्यातील जोक्कर, वणवण, इन साइड द हेड ई. लघुपटांना लघुपट चित्रपट महोत्सवामध्ये नामांकने तसेच बक्षिसे मिळाली आहेत.