"उष:प्रभा कला मंच"...
नमस्कार, मी मानस दीनार रेडकर, एक मराठी चित्रपट दिग्दर्शक आहे. मुंबई विद्यापीठातून श्री. बापू सर्वगोड यांच्या "सेन्स इंडिया फाऊंडेशन" https://www.senseindiafilm.net/ मधून स्क्रिप्ट रायटींग (script writing) आणि दिग्दर्शन (Direction) सर्टिफिकेट कोर्स (certificate course) पूर्ण केला.
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक श्री. विजू माने यांच्यासोबत "ती रात्र" या चित्रपटासाठी सहाय्यक दिग्दर्शन (Assistant Director) करत ह्या क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर आत्तापर्यंत विजू सरांसोबत त्यांच्या बर्याच प्रोजेक्टमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली.
चित्रपट "ती रात्र ", झी स्टुडियोज प्रस्तुत चित्रपट "पांडू" आणि वेबसेरीस "स्ट्रगलर साला" हे महत्वाचे प्रोजेक्ट.